Airtel Recharge 56 Days Plan : एअरटेल ग्राहकांसाठी मोठी बातमी: ५६ दिवसांचा नवीन रिचार्ज प्लॅन
एअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: एअरटेलने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज इंटरनेटची सुविधा मिळते. एअरटेल सिम वापरणारे सर्व एअरटेल ग्राहक या नवीन रिचार्ज प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. Airtel Recharge Plan 2025 : एअरटेल स्वस्त दरात दररोज २ जीबी डेटा आणि ३६५ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग देत आहे एअरटेल नवीन रिचार्ज … Read more